This blog is a journey of a wrestler who have win a maharashtra kesari tittle winner specialy chandrahar patil & a junior wrestler Gaurav Londhe no 1 fan of chandrahar patil.
add
Thursday, December 20, 2012
MAHARASHTRA KESARI Wrestling Competion 2012 Gondiya District 20decTO 24 DEC महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २४/१२/२०१२ गोंदिया
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे ५६ वे अधिवेशन डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात गोंदिया येथे होणार आहे . या वेळी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होणार असून ,
पुणे,मुंबई ,सातारा ,सांगली,कोल्हापूर,सोलापूर,बीड,उस्मानाबाद,अहमद नगर ,औरंगाबाद ,यवतमाळ ,अमरावती,लातूर,नाशिक ,तसेच विदर्भ मराठवाडा अश्या एकूण २५ जिल्ह्यातून वेगवेगळ्या वजनी गटासाठी हि स्पर्धा असेल..!
ट्रीपल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार सुभाष पाटील
चंद्रमे जे अलांछन,मार्तड जे तापहीन..... आकाशातल्या चंद्राला पाहुन जनसागराला उधान येते.... आणी या लाल मातीतल्या चंद्राला पाहुन जनसागराला उधान येते... तब्बल 2 वर्ष महाराष्ट्र केसरी या पदाचा मान मिऴवत जनमानसाच्या मनावर अधीराज्य केलेला पैलवान.
पै.चंद्रहार सुभाषराव पाटिल...
पैलवान तुम्ही ट्रीपल महाराष्ट्र केसरी व हींदकेसरी व्हावं ही समस्त महाराष्ट्राची ईच्छा आहे.. आपण ती पुर्ण कराल अशी अपेक्षा आहे.
Subscribe to:
Posts (Atom)