Thursday, December 20, 2012

ट्रीपल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार सुभाष पाटील

चंद्रमे जे अलांछन,मार्तड जे तापहीन..... आकाशातल्या चंद्राला पाहुन जनसागराला उधान येते.... आणी या लाल मातीतल्या चंद्राला पाहुन जनसागराला उधान येते... तब्बल 2 वर्ष महाराष्ट्र केसरी या पदाचा मान मिऴवत जनमानसाच्या मनावर अधीराज्य केलेला पैलवान. पै.चंद्रहार सुभाषराव पाटिल... पैलवान तुम्ही ट्रीपल महाराष्ट्र केसरी व हींदकेसरी व्हावं ही समस्त महाराष्ट्राची ईच्छा आहे.. आपण ती पुर्ण कराल अशी अपेक्षा आहे.

No comments:

Post a Comment